रुपाली भोसलेचा मेकअप रूटीन | Rupali Bhosale Make Up Routine | Marathi Actress | Lokmat Sakhi <br />#LokmatSakhi #RupaliBhosalesMakeUpKit ##Biggbossfamerupalibhosale <br /><br />कलाकारांच्या मेकअप किटमध्ये काय असतं हा आणि ते कसा मेक अप करतात हा प्रश्न नेहमी त्यांच्या चाहत्यांना पडला असतो. म्हणून आज आपण बघणार आहोत रुपाली भोसले तिचा मेकअप कसा करते